25th October,2018
काल सोमलवाड्यावरुन एक केस बघुन परत येत असतांना अचानक Smile foundation चा कार्यकर्त्यांच्या नजरेत एक पुन्हा केस मिळाली विचार पुस करत असतांना असे कळले कि त्या व्यक्तीला समजावणे कठीण होते कारण त्या व्यक्तीलाबोलता येत न्वहत परंतु कार्य करतानि हार न मानता ती केस हाताळुन कँटीन ,आंघॊड करून जेवण देण्यात आली .
त्यात Șńęhåľ Şhêńďě and Sanket Kamble Surendra Somkuwarयांचे मनापासून आभार मानतो...🙏🏻🙏🏻🙏🏻







