Tuesday, November 20, 2018

Prajwalit rangari(light dyer)

#माणसा #थोडी #तर #माणुसकी #असेल तुला?
आपल्या #बायको आणि #पोराचीच काळजी येते #कारे?
#घरात #राहणारी #स्वःताची #आई #बाबांची #काळजी #नाही #कारे?

#वाचकांना वाचन्या आधी #विनंती आहे की त्यांनी #पुर्ण लेख वाचावा #किंवा #वाचु #नये.#कारण म्हटल जाते #half #informations #is #harmful to #health

२०/११/१८-२१/११/१८ ची #रात्र
#स्वेटर आणि #ब्लानकेट वाटप,एक #आजोबा आणि #शेवटची #ईछा.....

ठरवल्या प्रमाणे आम्ही आमचा स्वेटर आणि ब्लानकेट वाटपाला निघालो असता वाटेत १ #व्यक्ती दिसला विचार पुस केली असता असे कळले की ते #आजोबा गेल्या #१५-१८ #वर्षा पासुन #नागपूरलाच आहे.पण राहनार खापरखेडा आहे असे सांगितले. व त्यांनीच १ शेवटची ईछा आहे की मी आपल्या मुला सोबत भेटावं. व ही भेट आम्ही करुन देवु ही एक Smile foundation ची मोठी भेट असेल असे मला वाटते.

त्यांना #विचारपुस केली असता असे कळले की मला #फिरायला व #वर्तमानपत्र वाचायला आवडत.

ते कधी कधी #काम करु स्व:ताचे पोट भरतात.
पण त्यांना आज जेवनच मीळाले नाही असे कळले.तर आम्ही smile foundation शी जुळलेले Surendra Somkuwar याचा मुलांचा वाढदिवसाचा वाचलेलानाशता देन्यात आला.

मग सर्व informations घेवून आम्ही अशाच #गरजू व्यक्तींचा शोधात निघालो असला काही लोकांना स्वेटर व ब्लानकेट वाटप करण्यात आले.

यात सर्वात मोठे मोलाचे योगदान लाभले Pratik Dhopekar व smile foundation शी जुळले त्याचे योगदान न #विसरनारे आहे. जरका त्याचे योगदान नसते तर खरच हे काम पुर्ण झाले नसते.व #नवीन case मीळाली नसती. Smile foundation चा सर्व कार्यत्याचे मी #खरच #मनापासून# खुप #खुप #आभार मानतो

Watch me on Facebook,Instagram,google....search name prajwalit rangari (light dyer)
Only message 7558577391utm

Saturday, November 10, 2018

Prajwalit rangari(light dyer)

Smile foundation ची #दिवाळी आजीबरोबर #आश्रमात, आजीचे ३५ #दिवस, ५दिवसात #आश्रम,.........

वाचकांना वाचन्या आधी #विनंती आहे की त्यांनी सर्व प्रथम या लेखचा आधीचा (#आजी आणि #आजीची #आश्रमातली #दीवाळी) हा लेख वाचावा .......🙏🏻
                त्यानंतर.....
दिनांक ६/११/१८
         आश्रमांचे काम पुर्ण झाल्या नंतर आजीला शेवटचा #डब्बा जवळ जवळ ८ वाजताच्या दरम्यान पोहचवल्यावर आजीचे मनातली भावना मनात लपउ शकली नाही...आणि आनंदाचे #अशरु कोसळले...
            #आजीनी आपली #आत्म कथा सांगायला सुरुवात केली.ती मनाली जरका आज माझे #मुल असती तर अशी वेळ आली नसती.कीती #त्रास होत आहे तुम्हाला ....अशी ती म्हनु लागली..
      आम्ही म्हनालो कोण मनाल तुला कोणी नाही #आम्ही आहोन तुझे #नातु..... हह...आणि आजीला एक साडी #smile #foundation कडुन भेट देन्यात आली...
        दिनांक ७/११/१८
        हा दीवस म्हणजे २ ते ३ वर्षा नंतर आजी एका #family बरोबर ती #दिवाळी साजरी करनार होती . तो दीवस #सर्वात #मोठा दीवस म्हणु शकतो आजीसाठी ....
         आणि जवळ जवळ १२:१८ चा दरम्यान तीला तीचा #देवी #मंदीर #कोराडी ठीकानावरुन तीला पारशीवनी येशील महादुला ठीकानावर जे स्वथा #smile #foundation चा सर्व कार्यकरतानी ५ दिवसात दिवस व रात्र मेहनत करुन बानले त्याठीकानी तीला वळवन्यात आले. आणि पुर्ण लोकांचे पैसे जमा केले तर जवळ जवळ ५५-६० हजारुपयांचे #फटाके होतात पण त्या #पैशांचे #आश्रम बनवले.व #सुक आणि #शांती ने #दिवाळी साजरी करण्यात आली .
दिनांक ८/११/१८
              या दिवशी आम्ही पुन्हा आजीला भेटायला गेलो असता असे कळले की तीला लवकर झोपत आली नाही ती म्हणाली सर्व नव नव वाटत होत म्हणून झोप लवकर आली नाही .....
      आता ती आनंदीत आपले जीवन जगत आहे.....
        अशी झाली smile foundation ची #दीवाळी #आजीबरोबर ......😊


मी smile foundation चा त्या सर्व कार्यकरतांचे मनापासून आभार मानतो ज्यांनी आपला वेळातला वेळ काडुन आजीचे आश्रम बनवायला वेळ दीला त्या सर्वांचे मनापासून खुप खुप आभार......🙏🏻🙏🏻🙏🏻

Friday, November 2, 2018

Prajwalit rangari(light dyer)

#आजी आणि आजीची #आश्रमातलीदिवाळी

दिनांक २/१०/१८
        कोराडी मंदीर परीसरातील कामगार बायांचा Smile foundationचा वतीने स्वागत समारंभाचा कार्यक्रम संपल्यावर अचानक एक #बेवारस व #नचालु शकनारी आजी नजरेस आली @smile foundation चा सर्वकार्यकरतांनी लगेच तीला #आश्रमास नेन्याचे ठरवले.पण तिथे विचारपुस केरुन तीला 
दिनांक ३/१०/१८ 
       तीला नेन्यात आले पण तिथे गेल्यावर आचर्याचा #धक्का बसला की आम्ही आजीला धेऊ शकनार नाही .असे आश्रमांचे लोक म्हनु लागले
दिनांक ४/१०/१८ 
       मग आम्ही तीची विचारपुस केली असतां असे कळले की ती आजी जवळ जवळ २ #वर्षा पासुन इथेच आहे आणि तीला तीचा #पायाने चालने होत नाही.व ती मंदीरात #भिक मागुन #पोटभरते.आम्ही लगेच आजीला सांगितलं की भिक वगैरे मागु #नको.आम्ही रोज जेवन आनुन देऊ .तेव्हपासन ती १ जागेवर राहने आणि झोपने सुरु आहे☺️.
     
असे करता करता १ महीना निघुन चालाय.....

आज दिनांक २/११/१८ 
        आज आजीला पुर्ण एक महिना झाला आजी म्हणाली अरे कीती त्रास होत आहेरे माझ्यामुळे तुम्हाला ...! कारण आम्ही दररोज आजीला जेवन नेऊन देतो.त्यामुळे.....

         पण हजारो आश्रम असुनही आजीला घ्यायला तयार नाही नवलाची गोष्ट आहे त्यामुळे #smile foundation ने १ निर्नय घेतला की आता येणारी #दिवाळी ही #smile foundation चा आश्रम बनवायच आणि आजीला तीथेच ठेवायचे .

         याकार्याला सर्वात मोठे योगदान लाभले ते  म्हनजे एक स्वाभिमानी व्यक्ती Surendra Somkuwar जे Smile foundation शी जुळले आणि सर्वात मोठा कामाला योगदान लाभले.त्याच बरोबर सर्वात मोठ्या मनाचे Sanket Kamble ,Sagar Dehankar ,Șńęhåľ Şhêńďě ,यानाचा मोठा मनामुळे smile foundation उभा आहे .या सर्वाचे मनापासून खुप खुप आभार......🙏🏻🙏🏻

     अशी आहे आजी आणि आजीची दिवाळी.....

Always social...

Prajwalit Rangari

Green environment great and long life