Friday, October 26, 2018

Prajwalit rangari(light dyer)



अरे मानसा जागा हो ...#जागा हो....
आज मानसालाच मानसाची जनिव नाही....
गेल्या १ -२ वर्षा पासून जरिपटका परीसरात बेवारस रितीत आजोबा दिसुनआले तरी जरीपटका परीसरातील काही कार्यकरतांनी लगेच कॉलकेला आणि आम्ही लगेच घटना स्थानावर पोहचलो . तिथेपोहचल्यावर आजोबांची विचारपुस करन्यात आली आणि १लाजिरवानी गोष्ट आजोबानी सांगीतली कि त्याना मुल , मुली असुनही त्याना बेवारस साडन्यात आले 🤭😌🙁....
तरी मानसाची जानीव ठेवुन @smile foundation चा सर्व कार्यकरतानी त्याना shaving, cutting आणि cleaning करुन दिली. त्याच बरोबर जेवनही आनुन देन्यात आले.त्याचे स्मीत हिस्सा बघुन smilefoundationच नाव वर पोहचले.त्यात
मानसाला मानूसकीसांगनारे Sanket Kamble Surendra Somkuwar Sagar Dehankar Prajwalit Rangari Pranita Surendra Somkuwar @स्नेहल शेंडे,प्रनय डोंगरे, यांचे मनापासुन आभार मानतो..🙏🏻🙏🏻
अरे मानसा जागा हो ...#जागा हो....
आज मानसालाच मनसाची जनिव नाही....

No comments:

Post a Comment

Always social...

Prajwalit Rangari

Green environment great and long life