Tuesday, December 18, 2018
Prajwalit rangari(light dyer)
#बेवारस #व्यक्ती,#ambulance,#मेडीकल #रुग्नालय,#भारत #सरकार...😷😡😭🤧
#विनंती आहे की लेख हा मनांतुन वाचन्याचा प्रयत्न करावा अन्यथा वाचुच नये आणि देश #द्रोही लोकांना सपोर्ट करावा....🤧😷😡😢
दिनांक १७/१२/१८
संध्याकाळी ६:१३ ची वेळ होती,आम्ही नवीन कोराडी येथे असतांना #Lalit # Sevatkar यांचा फोन आला की कोराडी मंदीर येथे १ बेवारस व्यक्ती २-३ दीवसा पासुन मंदिरातच आहे , व त्या व्यक्तीला चालता येत नाही.हा व्यक्ती #कोलकाता चा रहवासी आहे आणि कोनि नाते वाइक सुद्धा नाही.तो व्यक्ती ६/१२/१८ ला #कोलार नदी काठी पडल्यामुळे चालु शकत नाही असे तो म्हनु लागला.
पोहचल्यावर सर्वात आधी #police आणि #ambulance 🚑 ला #फोन लावन्यात आला.
त्याच वेळेस #Sanket #Kamble आणि मी स्वःताच ambulance मधे त्या व्यक्तीला #मेडीकल या #रुग्नालयात घेवुन गेलो असता असे वाटले की आपण रुग्णालयात आलो किंवा नाही?? विचारताच पडलो?
विचारपुस सुरु केल्यावर कळले की यांचे कोनीही नाही तर यांना आम्ही सेवा देवु शकत नाही असे डॅा म्हनुलागले . याचा आधी ते मेवो येथे गेले होते असे कळल्यावर त्यांना तीथेच न्या असे म्हनु लागले .दवाखान्यात गेल्यावर असे कळलेकी त्या ठीकानी तत्काळ सेवे साठी हात गाडी नाही, डॅा. पण तीथेच बसुन #सेवा #द्यायला #तयार #नाही.कमीत कमी १-२ वर्ष लागेल म्हणून #टाळु #लागले आणि साध्या #गोळ्या #सुद्धा लिहुन #दील्या नाही.अशी असते का सेवा,रुग्नालय,ambulanceहा प्रश्न आम्हाला पडला?त्याच वेळेस कोराडी मंदीर परीसरात पुन्हा नेवुन ठेवण्याच्या विचार सुरु झाला लगेच आम्ही ambulance वाल्यायला विचारले की आता पुन्हा कोराडी मंदीरात जा वे लागेल तर ambulance 🚑 वाल्यानी पण #नकार दीला.तरी ते ambulance कोराडीलाच जानार होती .अरे सेवा द्यायचीच तर ambulance,रुग्नालय कशासाठी उघडले ?असा प्रश्न संकेत कामळे आणि मला पडला
कळले की बावनकुळे साहेबांनी मंदीर तर जोरदार बांधले पण १ चुक केली ती म्हणजे बेवारस,अपंग लोकांनसाठी छोट आश्रम नाही बांधले असे मला वाटते....😕😌😔
या वर भारत सरकारनेकाही वीचार करावा असे मला वाटते.😒😏😭🤧😷
Monday, December 17, 2018
Prajwalit rangari(light dyer)
#भारत #माझा #देश #आहे.#सारे #भारतीय #माझे #बांधव #आहे .#माझा #देशावर #माझे #खुप #प्रेम #आहे ,#असे #आपण #लहान #पणापासुन #ऐकत #आणि #म्हणत #आहो #पण #आपण #खरच त्या #प्रमाणे #वागतो #का??😕😌😢😏
१६/१२/१८
ची गोष्ट(४:४७ दुपारी)
काल अचानक #कामठी येथे जात असतांना अचानक एका Facebook आणि Smile foundation चा जवळच्या Pranay Dongre या कार्यकरताचा फोन आला की #टेका #नाका , जरीपटका जवळ एक व्यक्ती ४-५ दीवसापासुन राहत आहे .ततराळ आम्ही गाळी ही टेका नाका कळे वळवली ,पोहचवल्यावर कळले की त्याचे नाव सुंदर रवीसंग असे सांगीतले. विचारपुस केली असता कळले की खुप दीवसापासुन #cuting,#shavings,cleaning केलेली नाही .आणि जेवन सुद्धा
तसेच आम्ही आमचा कामाला लागलो ,त्या व्यक्ती ची curing , shaving ,cleaning आणि नाश्ता देन्यात आला Smile foundation नी करुन देन्यात आली.
समोर नक्कीच कायमस्वरुपी आधार देन्याचा प्रयत्न करु...🙏🏻❤️🇮🇳
Watch #smile foundation on
Facebook —-#group,#page,
Instagram
Watch me on Facebook,Instagram,google,Twitter ....search name Prajwalit Rangari (light dyer)
Saturday, December 1, 2018
Prajwalit rangari(light dyer)
#अन् #दान् #म् #परम #दान म्
#मानुसकी #हाच #खरा #धर्म,#निस्वार्थ #सेवा #हेच #आमचे #धेय..🙏🏻
#अन्न #दान,१ #व्यक्ती #राहनार ...
वाचकांना वाचन्या आधी विनंती आहे की त्यांनी
१- अरे #माणसा #जागा #हो #जागा #हो.......😌😏
#माणसा #थोडी #तर #माणुसकी #असेल??
२- Smile foundation ची #दिवाळी आजीबरोबर #आश्रमात, आजीचे ३५ #दिवस, ५दिवसात #आश्रम,.........
हे लेख वाचावे कारण पुढचा लेख हा त्या २लेखा वरच आधारीत आहे ही विनंती..🙏🏻😌
माणसाचा मुलभूत गरजा #निवारा,#वस्त्र,#अन्न याची पु्र्ण सोय Smile foundation नी केली आहे..
त्या पैकी निवारा ह तर सर्वात आधीच १आजीसाठी #आश्रम बांधुन पुर्ण केल आहे .त्यानंतर वस्त्र म्हणजे #ब्लानकेट #स्वेटर वाटप आधीच झाल आहे,त्यानंतर अन्न आज ठीक ३ चा सुमारास Surendra Somkuar यांचा hottel मधुन म्हणजे new India fast food gallery मधुन फोन आला की आपल्या कडे #जेवन वाचलेल आहे.त्यामुळे आम्ही असा #निच्छय केला की आपण #अन्न #दान केले पाहीजे तसेच आम्ही ५:२३ला #कोराडी मधुन निघालो .
वाटेत अन दान करत असतांना असे कडले की एक व्यक्ती ठीक ८दीवसा पासुन #नागपुरात राहत आहे.त्याचे प्याकेट मारले असल्यामुळे मी घरी जाऊ शकलो नाही असे तो व्यक्ती सांगत होता.
त्या व्यक्तीने त्याचे #पुर्ण #नाव व #गावाचे नाव सांगितले आहे.त्यामुळे त्या व्यक्ती ला घरांपर्यंत पोहचवणे हे आमचे काम आहे .ते आम्ही #लवकरच पुर्ण करु.
यात Surendra Somkuwar यांचे व सर्व Smile Foundation च्या सर्व कार्यकरतांचे मनापासून आभार मानतो...🙏🏻
#Watch me on #Facebook,#Instagram,#google....search name prajwalit rangari (light dyer)
Subscribe to:
Posts (Atom)
Always social...
-
२०१९,Smile foundation #ची #सुरुवात #आपल्या #आश्रमातील #आजीच्या #जीवनातला #पहिला #वाढदिवस 🎂🎉🎊#साजराकरुन...।।.।।❣️😊 सर्वे लोक #आनंद #स्व...
-
Human And Humanity Foundation,#great #green #day,#green #environment #great #long #life🌱🌲🌍#new #year #starting 6th April,19(#ग...





































