Friday, October 26, 2018

Prajwalit rangari(light dyer)

25th October,2018
          काल सोमलवाड्यावरुन एक केस बघुन परत येत असतांना अचानक Smile foundation चा कार्यकर्त्यांच्या नजरेत एक पुन्हा केस मिळाली विचार पुस करत असतांना असे कळले कि त्या व्यक्तीला समजावणे कठीण होते कारण त्या व्यक्तीलाबोलता येत न्वहत परंतु कार्य करतानि हार न मानता ती केस हाताळुन कँटीन ,आंघॊड करून जेवण देण्यात आली .

त्यात Șńęhåľ Şhêńďě and Sanket Kamble  Surendra Somkuwarयांचे मनापासून आभार मानतो...🙏🏻🙏🏻🙏🏻





No comments:

Post a Comment

Always social...

Prajwalit Rangari

Green environment great and long life