Friday, March 15, 2019

Prajwalit Rangari (light dyer)

Human And Humanity Foundation,#निसर्गाची #देन,#महाशिवरात्रीची #पहाटची १२:५७ मी.#वेळ....#अन्न् #दान्म् #परप् दानम्

४/३/२०१९(महाशिवरात्र)
#लग्नाचा #order वरुन वाटेत घरी #येत असतांना #कमाल चोक #नागपुर येथे बेवारस व्यक्ती #भिक मागत होते पण पैसे नसल्या मुळे त्यांना पैसे देता आले नाही मात्र त्यांना भुक तर लागली असनार 

त्यामुळे त्यांना #जेवन #झालं #का म्हनुन प्रश्न केला आणि उत्तर मिळाल #नाही मग काही जेवनउरलेले होते त्यामुळे ते अन्न त्या पोट भरन्यासाठी #घासातला #घास देन्याचा प्रयत्न केला.

खुप लाजीरवानी वाटते की लोक त्या लोकां सोबत बोलत सुद्धा नाही .उलट हेसळ वासळ करतात बरोबर बोलत पन नाही 

विचार करा ते माणुस नाही का #हीच का #माणसाची #माणुसकी म्हणुन #human #and #humanity #foundation ची #निर्मती #करुन हात भार लावण्याचा #प्रयत्न #सुरु आहे







Prajwalit Rangani (light dyer)

Human And Humanity Foundation
My grandma and me cooked dinner 🥘 in my village kashishel ,My  ♥ Amravati 


गावाकळचे दीवस (८/२/१९—२१/२/१९)


























Always social...

Prajwalit Rangari

Green environment great and long life