Friday, October 26, 2018

Prajwalit rangari(light dyer)

14/10/18
अरे मानसा जागा हो ...#जागा हो....
आज मानसालाच मनसाची जनिव नाही....
८ ते ९ वर्षा पासून एक बेवारस अजोबा खूप कठीन अवस्थेत करंबा बस स्टॉप एथे दीसुन आले .तरी कोनिहि त्या वर कोनीही मदत केली नाही.पण त्याच थिकनावरून येत अस्ताना बस स्टॉप वर झोपून दीसले त्याच टाइम वर स्माइल😊 फ़ाउंडेशनचा कार्यकरतानी फ़ास्ट ऐक्शन घेटली.त्याना शेविंग आणि कटींग त्याच बरोबर आघोल करून देन्यात आली.त्यात सर्व प्रथम Surendra Somkuwarयांचे मी मनापासुन आभार मानतो.आणि Sanket Kamble Sagar Dehankar Șńęhåľ Şhêńďě यानचे पन आभार मानतो. आणि आजोबाना आता जवलचा आक्षमात नेन्याचे कार्य सूरु आहे.तरी मानसा विसरु नको मानूसच मानसाचा कामात येतो देव नाही।

ये मानसा जागा हो.. जागा हो...🙏🏻🙏🏻

No comments:

Post a Comment

Always social...

Prajwalit Rangari

Green environment great and long life