Smile foundation,#One’s #more,1st #week #end,#blankets #donations,#koradi➡️ #mankapur ➡️ #sadar ➡️ #savidhan #chauk ➡️ #nagpur
जर का आपण घरी असलो तरी आपल्याला थंडी वाटते पण #बेवारस,#निराधार,#लोकांचे कसे??
ते का #लोक #नाहीत ??
#दगळ आहेत का??😌🤔😔😢
जरका दगळ नाहीत तर यांना #आधार #देनार #कोन?
तर या लोकांची सेवा करायला Smile Foundation सद्यव समोर असेल असे मी #smile #foundation कडुन जाहीर करतो.







No comments:
Post a Comment