२०१९,Smile foundation #ची #सुरुवात #आपल्या #आश्रमातील #आजीच्या #जीवनातला #पहिला #वाढदिवस 🎂🎉🎊#साजराकरुन...।।.।।❣️😊 सर्वे लोक #आनंद #स्व:तापुरता #साजरा करतात पण आम्ही एक नविन चळवळ सुरुवात केली आहे जे लोक #अनाथ,#बेवारस,#निराधार आहे त्यांना #आधार #देवुन #आनंद #साजराकरायचा. १/१/२०१९ (happy new year) असलेल्या #आधार #कार्ड वरुन दीसुन आलेल्या birthday #नुसार सर्व smile Foundation चा कार्यकरतांनी ठरवल्याप्रमाने आजीचा वाढदिवस सुखात,शांततेत,आनंद देत केक🎂 #कापून #पहिला #वाढदिवस #साजरा🎉🎊 केला असे #आजी #म्हनाली. Present सर्व smile foundation चा कार्यकरतांचे मनापासून खुप खुप आभार....🙏🏻❣️😊


















No comments:
Post a Comment