Saturday, January 26, 2019

Prajwalit rangari(light dyer)

Smile foundation #ones #more #small #food (#Breakfast) #donation and #newly #organise #bottle #donations 
#summar #seation 
(24/1/19)
#थेंबे #थेंबे #पाणी #वाचवा!
#थेंब #थेंब #तळ #साचे ,#नंतर #नदी ,#त्यानंतर #समुद्र॥

पुन्हा एक दा नाश्ता (जेवन) देनगी देन्या सोबत पाणी ही देन्याचा नवीन उपक्रम लाभवन्याचा प्रयत्न

#पाणी #जपून #वापरले, त्याचे योग्य नियोजन केले तर ज्यांना पाणी मिळत नाही, अशा व्यक्तींच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो हे लक्षात घ्यायला हवे.
असे मला वाटते #कारण आता #उन्हाळ्याला #सुरुवात झाली आहे.

पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे, हे कानीकपाळी ओरडून सांगितले जात असले, तरी अजूनही पाण्याचे महत्त्व आपल्या लक्षात आलेले नाही. घरात २४ तास पाणी आहे, म्हणून पाणी भसाभस वापरले जाते. पण, एक दिवस नळाचे पाणी गेले, तरी तोंडचे पाणी पळते. मग महिनोनमहिने दुष्काळी परिस्थितीशी झुंजत असलेल्या, पाण्यासाठी अक्षरशः दाहीदिशा फिरणाऱ्या लोकांना त्याचे किती महत्त्व असेल. म्हणूनच पाणी जपून वापरले, त्याचे योग्य नियोजन केले तर ज्यांना पाणी मिळत नाही, अशा व्यक्तींच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो हे लक्षात घ्यायला हवे.

असे वाचवा पाणी

Smile Foundation कडुन सर्वाना विनंती आहे की पानी जपुन वाचवा,❣️🙏🏻🌱🌍👍













No comments:

Post a Comment

Always social...

Prajwalit Rangari

Green environment great and long life