Smile foundation,१ बेवारस व्यक्ती,६:३३ ला फोन,पागल खाना चौक.... २०/१/१९
बस घरी येतच होतो,अर्ध्या रस्त्यातच होतो फोन आला नाव प्रफुल बारमाटे.म्हनाला लागला की एक बेवारस व्यक्ती आहे त्यांना घरी जायचे आहे. तत्काळ गाळी ठरावीक ठीकान नेलसन(पागल खाना) स्टेशन ला नेली आणि व्यक्तींची विचार पुस सुरु केली तर असे कळलेकी त्यांचे #नाव #सूर्यकांत #शांताराम #रेवाले ,#राहणार #मुंबई
पण बेवारस व्यक्तीला रस्ता माहीत नव्हता.आणि त्यांचा पायाने चालता सुद्धा येत नव्हत.
पण ते म्हनाले की मी ८ दीवसा पासुन मी पाई चालून नागपूरला आलो असे ते म्हनाले. आम्ही प्रश्न केला की तुम्ही इथे कसे ??? ते म्हनाले की माझा पायाचा उपचारासाठी मी मुंबई वरुन चेंबुर ला गेलो म्हनाले नंतर ते अहमदनगर गेले नंतर ते पण उपचार करता करता त्यांना हकलन्यात आले आणि ते मग त्याचा पायानेच नागपुर ला आले .
पण त्यांना घरी जायचे होते .










No comments:
Post a Comment