Saturday, December 1, 2018

Prajwalit rangari(light dyer)

#अन् #दान् #म् #परम #दान म्

#मानुसकी #हाच #खरा #धर्म,#निस्वार्थ #सेवा #हेच #आमचे #धेय..🙏🏻

             #अन्न #दान,१ #व्यक्ती #राहनार ...

वाचकांना वाचन्या आधी विनंती आहे की त्यांनी 
१- अरे #माणसा #जागा #हो #जागा #हो.......😌😏
#माणसा #थोडी #तर #माणुसकी #असेल?? 

२- Smile foundation ची #दिवाळी आजीबरोबर #आश्रमात, आजीचे ३५ #दिवस, ५दिवसात #आश्रम,......... 

हे लेख वाचावे कारण पुढचा लेख हा त्या २लेखा वरच आधारीत आहे ही विनंती..🙏🏻😌

माणसाचा मुलभूत गरजा #निवारा,#वस्त्र,#अन्न याची पु्र्ण सोय Smile foundation नी केली आहे..

 त्या पैकी निवारा ह तर सर्वात आधीच १आजीसाठी #आश्रम बांधुन पुर्ण केल आहे .त्यानंतर वस्त्र म्हणजे #ब्लानकेट  #स्वेटर वाटप आधीच झाल आहे,त्यानंतर अन्न आज ठीक ३ चा सुमारास Surendra Somkuar यांचा hottel मधुन म्हणजे new India fast food gallery मधुन फोन आला की आपल्या कडे #जेवन वाचलेल आहे.त्यामुळे आम्ही असा #निच्छय केला की आपण #अन्न #दान केले पाहीजे तसेच आम्ही ५:२३ला #कोराडी मधुन निघालो .
              वाटेत अन दान करत असतांना असे कडले की एक व्यक्ती ठीक ८दीवसा पासुन #नागपुरात राहत आहे.त्याचे प्याकेट मारले असल्यामुळे मी घरी जाऊ शकलो नाही असे तो व्यक्ती सांगत होता.
त्या व्यक्तीने त्याचे #पुर्ण #नाव व #गावाचे नाव सांगितले आहे.त्यामुळे त्या व्यक्ती ला घरांपर्यंत पोहचवणे हे आमचे काम आहे .ते आम्ही #लवकरच  पुर्ण करु.

यात Surendra Somkuwar यांचे व सर्व Smile Foundation च्या सर्व कार्यकरतांचे मनापासून आभार मानतो...🙏🏻

#Watch me on #Facebook,#Instagram,#google....search name prajwalit rangari (light dyer)














No comments:

Post a Comment

Always social...

Prajwalit Rangari

Green environment great and long life