#बेवारस #व्यक्ती,#ambulance,#मेडीकल #रुग्नालय,#भारत #सरकार...😷😡😭🤧
#विनंती आहे की लेख हा मनांतुन वाचन्याचा प्रयत्न करावा अन्यथा वाचुच नये आणि देश #द्रोही लोकांना सपोर्ट करावा....🤧😷😡😢
दिनांक १७/१२/१८
संध्याकाळी ६:१३ ची वेळ होती,आम्ही नवीन कोराडी येथे असतांना #Lalit # Sevatkar यांचा फोन आला की कोराडी मंदीर येथे १ बेवारस व्यक्ती २-३ दीवसा पासुन मंदिरातच आहे , व त्या व्यक्तीला चालता येत नाही.हा व्यक्ती #कोलकाता चा रहवासी आहे आणि कोनि नाते वाइक सुद्धा नाही.तो व्यक्ती ६/१२/१८ ला #कोलार नदी काठी पडल्यामुळे चालु शकत नाही असे तो म्हनु लागला.
पोहचल्यावर सर्वात आधी #police आणि #ambulance 🚑 ला #फोन लावन्यात आला.
त्याच वेळेस #Sanket #Kamble आणि मी स्वःताच ambulance मधे त्या व्यक्तीला #मेडीकल या #रुग्नालयात घेवुन गेलो असता असे वाटले की आपण रुग्णालयात आलो किंवा नाही?? विचारताच पडलो?
विचारपुस सुरु केल्यावर कळले की यांचे कोनीही नाही तर यांना आम्ही सेवा देवु शकत नाही असे डॅा म्हनुलागले . याचा आधी ते मेवो येथे गेले होते असे कळल्यावर त्यांना तीथेच न्या असे म्हनु लागले .दवाखान्यात गेल्यावर असे कळलेकी त्या ठीकानी तत्काळ सेवे साठी हात गाडी नाही, डॅा. पण तीथेच बसुन #सेवा #द्यायला #तयार #नाही.कमीत कमी १-२ वर्ष लागेल म्हणून #टाळु #लागले आणि साध्या #गोळ्या #सुद्धा लिहुन #दील्या नाही.अशी असते का सेवा,रुग्नालय,ambulanceहा प्रश्न आम्हाला पडला?त्याच वेळेस कोराडी मंदीर परीसरात पुन्हा नेवुन ठेवण्याच्या विचार सुरु झाला लगेच आम्ही ambulance वाल्यायला विचारले की आता पुन्हा कोराडी मंदीरात जा वे लागेल तर ambulance 🚑 वाल्यानी पण #नकार दीला.तरी ते ambulance कोराडीलाच जानार होती .अरे सेवा द्यायचीच तर ambulance,रुग्नालय कशासाठी उघडले ?असा प्रश्न संकेत कामळे आणि मला पडला
कळले की बावनकुळे साहेबांनी मंदीर तर जोरदार बांधले पण १ चुक केली ती म्हणजे बेवारस,अपंग लोकांनसाठी छोट आश्रम नाही बांधले असे मला वाटते....😕😌😔
या वर भारत सरकारनेकाही वीचार करावा असे मला वाटते.😒😏😭🤧😷









No comments:
Post a Comment